अंकुश चौधरी
अंकुश चौधरी यांनी ऑल द बेस्ट नाटकातून मराठी रंगभूमीवर पदर्पण केले. अंकुश चौधरी यांच्या रंगभूमीवर खूप यशस्वी भूमिका केल्या. अंकुश यांनी सर्व प्रथम सावरखेड एक गाव चित्रपटद्वारे २००४ मध्ये मराठी चित्रपटात भूमिका केली. सन २००८ मध्ये त्यांनी केलेल्या सत्या ह्या चेकमेट मधील भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. नंतर त्यांनी शहाणपण देगा देवा, झक्कास, नो एंट्री पुढे धोका आहे अश्या चित्रपटातून विवीध भूमिका केल्या. अश्याच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित दुनियादारी ह्या चित्रपटात dsp भूमिकेत तो जास्त लोकांच्या जवळ गेला. अंकुश चौधरी यांना अनेक पुरस्कार मिळाले. सन २०१५ मधील दगडी चाळ मधील भूमिका लोकांच्या मनात घर केलं. ह्या भूमिकेला अनेक पुरस्कार मिळाले. मराठी टीव्ही वाहिन्यांवर सर्वात प्रथम आभाळमाया मधील भूमिका खूप यशस्वी झाली. अनेक मराठी टीव्ही वाहिन्यांवर उत्तम भूमिका केल्या. अनेक यशस्वी भूमिका तसेच अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक मराठी चित्रपट निर्मती केली. त्यांच्या वाटचालीस आमच्या तर्फे शुभेच्छा. आमचे चॅनल akkot series India माहिती...