Posts

Showing posts with the label कलाकार

अंकुश चौधरी

Image
  अंकुश चौधरी  यांनी ऑल द बेस्ट नाटकातून मराठी रंगभूमीवर पदर्पण केले. अंकुश चौधरी यांच्या रंगभूमीवर खूप यशस्वी भूमिका केल्या. अंकुश यांनी सर्व प्रथम  सावरखेड  एक गाव चित्रपटद्वारे २००४ मध्ये मराठी चित्रपटात भूमिका केली. सन २००८ मध्ये त्यांनी केलेल्या सत्या ह्या चेकमेट मधील भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. नंतर त्यांनी शहाणपण देगा देवा, झक्कास, नो एंट्री पुढे धोका आहे अश्या चित्रपटातून विवीध भूमिका केल्या. अश्याच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित  दुनियादारी  ह्या चित्रपटात dsp भूमिकेत तो जास्त लोकांच्या जवळ गेला. अंकुश चौधरी यांना अनेक पुरस्कार मिळाले. सन २०१५ मधील दगडी चाळ मधील भूमिका लोकांच्या मनात घर केलं. ह्या भूमिकेला अनेक पुरस्कार मिळाले. मराठी टीव्ही वाहिन्यांवर सर्वात प्रथम  आभाळमाया  मधील भूमिका खूप यशस्वी झाली. अनेक मराठी टीव्ही वाहिन्यांवर उत्तम भूमिका केल्या. अनेक यशस्वी भूमिका तसेच अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक मराठी चित्रपट निर्मती केली. त्यांच्या वाटचालीस आमच्या तर्फे शुभेच्छा. आमचे चॅनल akkot series India माहिती...

मराठी चित्रपट

Image
अशोक सराफ  मराठी चित्रपट सृष्टीतील धूर्व तारा. अनेक विविध भूमिकेतून बहारदार अभिनयाने अढळस्थान मिळवले. आपल्या अभिनयाद्वारे मराठी रंगभमीवरील व चित्रपटातून पदार्पण करताना पांडू हवालदार या त्यांच्या भूमिकेला सरकारी पुरस्काराने समानित केले. मराठी रंभूमीवरील त्यांची कारकिर्द विषेश लक्षात राहिली ती हमिदाबईची कोठी ह्या नाटकातील त्यांच्या भूमिकेत.   त्यांनी अनेक दर्जदार भूमिकेतून रंगभमीवरील त्यांचे अभिनयाची चुणूक दाखविली. मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांची वाटचाल त्यांचे सहकलाकार सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, व अनेक कलाकारांनी सादर केली. चित्रपट व मराठी टीव्ही वाहिन्यांवर त्यांनी मराठी व हिंदी भाषेत अनेक भूमिका केल्या. त्यांनी भोजपुरी चित्रपटात सुद्धा अनेक भूमिका केल्या. त्यांची विशेष लक्षवेधी भूमिका अशी ही बनवाबनवी ह्या चित्रपटात केली, त्या साठी पुरस्कार मिळाला. त्यांनी केलेल्या हिंदी चित्रटसृष्टीतील सिंघम, जोरू का गुलाम ह्या भूमिका लोक्यांच्या चांगल्या लक्षात राहिल्या. मराठी चित्रपांसाठी त्यांनी केलेल्या कामाची धुर्वताऱ्या सारखी तुलना होते. आमचे चॅनल Akkot Series Ind...