मराठी चित्रपट
अशोक सराफ
मराठी चित्रपट सृष्टीतील धूर्व तारा. अनेक विविध भूमिकेतून बहारदार अभिनयाने अढळस्थान मिळवले.
आपल्या अभिनयाद्वारे मराठी रंगभमीवरील व चित्रपटातून पदार्पण करताना पांडू हवालदार या त्यांच्या भूमिकेला सरकारी पुरस्काराने समानित केले.
मराठी रंभूमीवरील त्यांची कारकिर्द विषेश लक्षात राहिली ती हमिदाबईची कोठी ह्या नाटकातील त्यांच्या भूमिकेत.
त्यांनी अनेक दर्जदार भूमिकेतून रंगभमीवरील त्यांचे अभिनयाची चुणूक दाखविली.
मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांची वाटचाल त्यांचे सहकलाकार सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, व अनेक कलाकारांनी सादर केली.
चित्रपट व मराठी टीव्ही वाहिन्यांवर त्यांनी मराठी व हिंदी भाषेत अनेक भूमिका केल्या.
त्यांनी भोजपुरी चित्रपटात सुद्धा अनेक भूमिका केल्या.
त्यांची विशेष लक्षवेधी भूमिका अशी ही बनवाबनवी ह्या चित्रपटात केली, त्या साठी पुरस्कार मिळाला.
त्यांनी केलेल्या हिंदी चित्रटसृष्टीतील सिंघम, जोरू का गुलाम ह्या भूमिका लोक्यांच्या चांगल्या लक्षात राहिल्या.
मराठी चित्रपांसाठी त्यांनी केलेल्या कामाची धुर्वताऱ्या सारखी तुलना होते.
आमचे चॅनल
आमच्या चॅनल वरील गाणी ऐण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
आधुनिक विचार
उत्तम पर्याय
Comments
Post a Comment